पुण्यात मनसेच्या माजी नगरसेविकेचे अनोखे आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांत स्मार्ट या संस्थेच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने महिलांची भरती करण्यात येते. गेल्या 10 वर्षांंपासून या महिलांच्या कंत्राटाचे नुतनीकरण करण्यात आले नाही. हे कंत्राट नुतनीकरण करावे आणि या 200 पेक्ष्या जास्त महिलांना लवकरात लवकर पुन्हा कामावर रुजू करण्यात यावे यासाठू मनसे च्या माजी नगरसेविका रुपाली पाटील यांनी महानगर […]

पुण्यात मनसेच्या माजी नगरसेविकेचे अनोखे आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांत स्मार्ट या संस्थेच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने महिलांची भरती करण्यात येते.

गेल्या 10 वर्षांंपासून या महिलांच्या कंत्राटाचे नुतनीकरण करण्यात आले नाही. हे कंत्राट नुतनीकरण करावे आणि या 200 पेक्ष्या जास्त महिलांना लवकरात लवकर पुन्हा कामावर रुजू करण्यात यावे यासाठू मनसे च्या माजी नगरसेविका रुपाली पाटील यांनी महानगर पालिकेच्या मुख्य इमारतीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number