जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मनसे कार्यकर्त्यांचं फेरिवाल्यांविरुद्ध खळ्ळ खट्याक अद्याप सुरुच आहे.
रेल्वे परिसरातील फेरिवाल्यानंतर आता शाळ्यांच्या बाहेरील अनधिकृत फेरिवाल्यांविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतलाय.
सायन प्रतीक्षा नगरमध्ये मनसेकडून फेरिवाल्यांविरोधात आंदोलन करण्यात आल आणि अनधिकृत फेरिवाल्यांना हटवलं गेलंय.