खड्ड्यांविरोधात मनसेचे अनोखं आंदोलन…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई सायन-पनवेल महामार्गावरूल खड्डे आणि खड्ड्यांमुळे सतत अपघात घडत असतानादेखील खड्डे बुजविले जात नसल्यानं मनसेनं PWDचं कार्यालय फोडलं आहे. कार्यकर्त्यांच्या या आंदोलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पाठिंबा दर्शविला आहे. कार्यालय फोडल्यामुळे काही मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. खड्डे बुजवण्यासाठी काही दिवसापूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी खड्ड्यांच्या मुद्दयावरून सायन-पनवेल महामार्गावर अनोखं आंदोलन केलं होतं. […]

खड्ड्यांविरोधात मनसेचे अनोखं आंदोलन…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सायन-पनवेल महामार्गावरूल खड्डे आणि खड्ड्यांमुळे सतत अपघात घडत असतानादेखील खड्डे बुजविले जात नसल्यानं मनसेनं PWDचं कार्यालय फोडलं आहे.

कार्यकर्त्यांच्या या आंदोलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पाठिंबा दर्शविला आहे.

कार्यालय फोडल्यामुळे काही मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

खड्डे बुजवण्यासाठी काही दिवसापूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी खड्ड्यांच्या मुद्दयावरून सायन-पनवेल महामार्गावर अनोखं आंदोलन केलं होतं.

खड्ड्यांमध्ये लांब उडी स्पर्धा आयोजित करून विजेत्या स्पर्धकांना कमळ आणि धनुष्यबाण बक्षिस देण्यात आलं होतं.  

 

दूध दरवाढीसाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे आंदोलन…

शरीफ, मरियम पाकिस्तानात पोहचताच अटक

संभाजी भिडे वाट्टेल ते बोलतात – अजित पवार

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number