राज ठाकरेंच्या मनसेच्या इंजिनाला शेतकऱ्यांची साथ

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   नाशिक-मुंबई पुरता मर्यादित असलेला मनसे पक्ष महाराष्ट्रभर वाढविण्याच्या दृष्टीने पक्षाध्यक्ष राज ठाकरे प्रयत्न करताना दिसत आहेत.   आज राज्यभरातून अनेक शेतकऱ्यांनी मनसेत प्रवेश केला.   धुळे, जळगाव, नाशिक, पुण्यासह, कोल्हापूरमधील अनेक तरुण शेतकऱ्यांनी मनसेत पक्षप्रवेश करण्याचा निर्धार केला होता.   तर तिथेच पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही राज ठाकरेंच्या उपस्थितीत कृष्णकुंजवर […]

राज ठाकरेंच्या मनसेच्या इंजिनाला शेतकऱ्यांची साथ

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

नाशिक-मुंबई पुरता मर्यादित असलेला मनसे पक्ष महाराष्ट्रभर वाढविण्याच्या दृष्टीने पक्षाध्यक्ष राज ठाकरे प्रयत्न करताना दिसत आहेत.

 

आज राज्यभरातून अनेक शेतकऱ्यांनी मनसेत प्रवेश केला.

 

धुळे, जळगाव, नाशिक, पुण्यासह, कोल्हापूरमधील अनेक तरुण शेतकऱ्यांनी मनसेत पक्षप्रवेश करण्याचा निर्धार केला होता.

 

तर तिथेच पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही राज ठाकरेंच्या उपस्थितीत कृष्णकुंजवर प्रवेश केला.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number