उद्धव ठाकरेंच्या अयोध्येला जाण्याच्या घोषणेची मनसेनं खिल्ली उडवली आहे. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात अयोध्याला जाण्याची तारीख जाहीर केल्यानंतर या वारीसाठी शिवसेनेला शुभेच्छाही दिल्या आहेत. पण सध्या राज्यात बेरोजगारी, महिला सुरक्षा, रस्ते, दुष्काळ, भ्रष्टाचार यांचं काय? असा प्रश्न विचारणारे उपासात्मक पोस्टर थेट सेनाभवन बाहेर लावण्यात आले आहेत. शिवसेना आणि भाजप फक्त महत्वांच्या समस्येकडे दुर्लक्ष व्हावं […]
उद्धव ठाकरेंच्या अयोध्येला जाण्याच्या घोषणेची मनसेनं खिल्ली उडवली आहे.
उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात अयोध्याला जाण्याची तारीख जाहीर केल्यानंतर या वारीसाठी शिवसेनेला शुभेच्छाही दिल्या आहेत.
पण सध्या राज्यात बेरोजगारी, महिला सुरक्षा, रस्ते, दुष्काळ, भ्रष्टाचार यांचं काय? असा प्रश्न विचारणारे उपासात्मक पोस्टर थेट सेनाभवन बाहेर लावण्यात आले आहेत.
शिवसेना आणि भाजप फक्त महत्वांच्या समस्येकडे दुर्लक्ष व्हावं यासाठी हे करत असून नागरिकांसमोर भावनिक मुद्दा उपस्थित करत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.