मागितले असते तर सात दिले असते, चोरुन फक्त छक्के घेऊन गेले; शिवसेनेविरोधात मनसेची पोस्टरबाजी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मनसेने दादर परिसरात पोस्टरबाजी करत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. मागितले असते तर सात दिले असते, चोरुन फक्त छक्के घेऊन गेले असा मथळा छापलेले पोस्टर्स मनसेने दादर भागात लावले आहेत. मुंबई महापालिकेतील मनसेचे 6 नगरसेवक फोडून, शिवसेनेने मास्टरस्ट्रोक मारलाय. मनसेच्या सातपैकी सहा नगरसेवकांना फोडण्यात शिवसेनेला यश मिळालंय. त्यानंतर मनसेने आता शिवसेनेवर […]

मागितले असते तर सात दिले असते, चोरुन फक्त छक्के घेऊन गेले; शिवसेनेविरोधात मनसेची पोस्टरबाजी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मनसेने दादर परिसरात पोस्टरबाजी करत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.

मागितले असते तर सात दिले असते, चोरुन फक्त छक्के घेऊन गेले असा मथळा छापलेले पोस्टर्स मनसेने दादर भागात लावले आहेत.

मुंबई महापालिकेतील मनसेचे 6 नगरसेवक फोडून, शिवसेनेने मास्टरस्ट्रोक मारलाय. मनसेच्या सातपैकी सहा नगरसेवकांना फोडण्यात शिवसेनेला यश मिळालंय. त्यानंतर मनसेने आता शिवसेनेवर पोस्टर्सच्या माध्यमातून निशाणा साधलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number