मुंबईतील ‘तो’ वन वे रद्द करण्याची मनसेची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   दादरमधील पोर्तुगीज चर्च ते सिद्धीविनायक या वनवे रस्तासंबंधी अक्षेप घेत मनसेने वाहतूक पोलीस उपयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन दिले.   हा वनवे रस्ता रद्द करण्याची मागणी मनसे विभागाध्यक्ष किल्लेदार यांनी केली.   पाच हजार नागरिकांनी स्वाक्षरी केलेले निवेदन यावेळी वाहतुक पोलीस उपायुक्तांना देण्यात आले. येत्या दोन दिवसात या रस्त्याची पाहणी […]

मुंबईतील ‘तो’ वन वे रद्द करण्याची मनसेची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

दादरमधील पोर्तुगीज चर्च ते सिद्धीविनायक या वनवे रस्तासंबंधी अक्षेप घेत मनसेने वाहतूक पोलीस उपयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन दिले.

 

हा वनवे रस्ता रद्द करण्याची मागणी मनसे विभागाध्यक्ष किल्लेदार यांनी केली.

 

पाच हजार नागरिकांनी स्वाक्षरी केलेले निवेदन यावेळी वाहतुक पोलीस उपायुक्तांना देण्यात आले. येत्या दोन दिवसात या रस्त्याची पाहणी करून निर्णय घेतला

जाईल अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number