इथे फक्त कोळी समाज आणि मराठी भाषिकच मासे विकू शकतात असे सांगत मनसेने परप्रांतीय फेरीवाल्यांना चोपून काढले

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे   ठाण्यात परप्रांतियांविरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. परप्रांतीय मासे विक्रेत्याला मनसेच्या कार्याकर्त्यांनी मारहाण केली आहे. फक्त कोळी समाज आणि मराठी भाषिकांनाच इथं मासे विक्रीचा हक्क असल्याचं सांगत, मनसेनं या मासेविक्रेत्याला मारहाण केली.

इथे फक्त कोळी समाज आणि मराठी भाषिकच मासे विकू शकतात असे सांगत मनसेने परप्रांतीय फेरीवाल्यांना चोपून काढले

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

 

ठाण्यात परप्रांतियांविरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे.

परप्रांतीय मासे विक्रेत्याला मनसेच्या कार्याकर्त्यांनी मारहाण केली आहे. फक्त कोळी समाज आणि मराठी भाषिकांनाच इथं मासे विक्रीचा हक्क असल्याचं सांगत, मनसेनं या मासेविक्रेत्याला मारहाण केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number