Homeमहाराष्ट्र आम्ही शिवसेनेत आहोत आणि शिवसेनेतच राहाणार; त्या चर्तेनंतर नगरसेवकांचा खुलासा
आम्ही शिवसेनेत आहोत आणि शिवसेनेतच राहाणार; त्या चर्तेनंतर नगरसेवकांचा खुलासा
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मनसेमधून शिवसेनेत गेलेल्या 4 नगरसेवकांनी राज ठाकरेंची भेट घेतली. तसेच राज ठाकरेंना भेटून त्यांनी पुन्हा एकदा मनसेमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, शिवसेनेमध्ये आलेले नगरसेवक हे शिवसेनेत राहणार आहेत असं परिपत्रक दिलीप लांडेंकडून जाहीर करण्यात आलंय. त्यावर शिवसेनेत गेलेल्या सहाही नगरसेवकांनी स्वाक्षरी केलीय. या […]
मनसेमधून शिवसेनेत गेलेल्या 4 नगरसेवकांनी राज ठाकरेंची भेट घेतली. तसेच राज ठाकरेंना भेटून त्यांनी पुन्हा एकदा मनसेमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, शिवसेनेमध्ये आलेले नगरसेवक हे शिवसेनेत राहणार आहेत असं परिपत्रक दिलीप लांडेंकडून जाहीर करण्यात आलंय.
त्यावर शिवसेनेत गेलेल्या सहाही नगरसेवकांनी स्वाक्षरी केलीय. या परिपत्रकानंतर राजकीय वर्तुळात रंगलेल्या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय.