राज ठाकरेंच्या मनसेत मनमानी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल वाहतूक सेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. त्यानंतर नवनियुक्त पदाधिकारी हे त्यांच्या वाहतूक सेनेच्या कार्यालयात पदभार सांभाळण्यासाठी वेळेवर पोहचलेच नाहीत. तब्बल दोन तास कार्यकर्ते आणि इतर पदाधिकारी वाट पाहून वैतागले आणि शेवटी स्वागतासाठी आणलेले हार त्यांनी नविन अध्यक्ष आणि सरचिटणीस पदाधिकाऱ्यांच्या खुर्चीलाच लावले आणि त्यावर  […]

राज ठाकरेंच्या मनसेत मनमानी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल वाहतूक सेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. त्यानंतर नवनियुक्त पदाधिकारी हे त्यांच्या वाहतूक सेनेच्या कार्यालयात पदभार सांभाळण्यासाठी वेळेवर पोहचलेच नाहीत.

तब्बल दोन तास कार्यकर्ते आणि इतर पदाधिकारी वाट पाहून वैतागले आणि शेवटी स्वागतासाठी आणलेले हार त्यांनी नविन अध्यक्ष आणि सरचिटणीस पदाधिकाऱ्यांच्या खुर्चीलाच लावले आणि त्यावर  पत्र लिहून जाहीर निषेध ही व्यक्तं केला.

मनसेच्या अंतर्गत कार्यकारणीतील बदलांमुळे पक्षांतर्गत धुसफूसच त्यामुळे चव्हाट्यावर आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number