अमित ठाकरेंची राजकारणात एन्ट्री ?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांना सक्रीय राजकारणात आणण्याची मागणी केली जात आहे. मनसेच्या नेत्यांच्या बैठकीत अमित ठाकरेंना राजकारणात आणण्याची मागणी. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरें जसे राजकारणात सक्रीय आहेत, त्याप्रमाणे अमित ठाकरे हे राजकारणात फार सक्रीय नसून ते राजकारणापासून लांबचं राहिले आहेत. मात्र 2014 च्या […]

अमित ठाकरेंची राजकारणात एन्ट्री ?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांना सक्रीय राजकारणात आणण्याची मागणी केली जात आहे. मनसेच्या नेत्यांच्या बैठकीत अमित ठाकरेंना राजकारणात आणण्याची मागणी.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरें जसे राजकारणात सक्रीय आहेत, त्याप्रमाणे अमित ठाकरे हे राजकारणात फार सक्रीय नसून ते राजकारणापासून लांबचं राहिले आहेत. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मनसेचा जोरदार प्रचार केला होता.

  • मनसे नेत्यांच्या आणि सरचिटणीसांच्या बैठकीत करण्यात आली मागणी.
  • बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांनी केली मागणी.
  • बैठकीत मराठीच्या मुद्यावर सविस्तर चर्चा.

प्लास्टिक व्यापारीकडून निवडणुकीचा फंड – राज ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर सडकून टिका…

लग्नाला नकार दिल्याने तो संतापला अन्…

दिलखुलास सुधीर मुनगंटीवार… अर्थमंत्र्यांची विशेष मुलाखत ‘जय महाराष्ट्र’वर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number