जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शिवसेनेच्या युवा सेनेला मोठे खिंडार पडले आहे. युवासेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश घेतला आहे.
जोगेश्वरी पूर्व विधानसभेतील हे युवा सेनेचे हे कार्यकर्ते आहेत.
मनविसे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्या उपस्थितीत त्यांनी मनसेत जाहीर प्रवेश केला.