शिवसेनेसोबत जाण्यासाठी वेगळ्या गट स्थापनाऱ्या नगरसेवकांना मनसेचा विरोध

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मनसेचे काही नगरसेवक वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचं पत्र मनसेनं कोकण विभागीय आयुक्तांना दिले आहे. मनसेच्या या वेगळ्या गटाला परवानगी नाकारण्यात यावी असं पत्र मनसच्या सरचिटणीस यांनी कोकण आयुक्तांना लिहिले आहे. मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक जाणार शिवसेनासोबत जाण्याची शक्यता आहे. 

शिवसेनेसोबत जाण्यासाठी वेगळ्या गट स्थापनाऱ्या नगरसेवकांना मनसेचा विरोध

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मनसेचे काही नगरसेवक वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचं पत्र मनसेनं कोकण विभागीय आयुक्तांना दिले आहे.

मनसेच्या या वेगळ्या गटाला परवानगी नाकारण्यात यावी असं पत्र मनसच्या सरचिटणीस यांनी कोकण आयुक्तांना लिहिले आहे.

मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक जाणार शिवसेनासोबत जाण्याची शक्यता आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number