मनसे विभाग अध्यक्षांवर जीवघेणा हल्ला; फेरीवाल्यांनी फोडल डोक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे.    मालाड मनसे विभाग अध्यक्ष सुशांत मालवदेंवर हा जीवघेणा हल्ला झाला असून, मनसे कार्यकत्यांना मारहाण करण्यात आली आहे. फेरीवाल्यांनी हा हल्ला केला असल्याचे समजते. हल्ला करून फेरीवाले पसार झाले आहेत. 

मनसे विभाग अध्यक्षांवर जीवघेणा हल्ला; फेरीवाल्यांनी फोडल डोक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे.   

मालाड मनसे विभाग अध्यक्ष सुशांत मालवदेंवर हा जीवघेणा हल्ला झाला असून, मनसे कार्यकत्यांना मारहाण करण्यात आली आहे.

फेरीवाल्यांनी हा हल्ला केला असल्याचे समजते. हल्ला करून फेरीवाले पसार झाले आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number