फेरीवाल्यांच्या विरोधातील आंदोलन प्रकरणी मनसेच्या बड्या नेत्यांना अटक

जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण   रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाल्यांच्या विरोधातील आंदोलन प्रकरणी मनसेच्या कल्याण आणि डोंबिवलीतील बड्या नेत्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत,नगरसेवक प्रकाश भोईर यांचा समावेश आहे. कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरातील मनसेच्या एकूण 12 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलीय.    

फेरीवाल्यांच्या विरोधातील आंदोलन प्रकरणी मनसेच्या बड्या नेत्यांना अटक

जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण

 

रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाल्यांच्या विरोधातील आंदोलन प्रकरणी मनसेच्या कल्याण आणि डोंबिवलीतील बड्या नेत्यांना अटक करण्यात आली आहे.

यामध्ये डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत,नगरसेवक प्रकाश भोईर यांचा समावेश आहे. कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरातील मनसेच्या एकूण 12 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलीय.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number