मनसेचा खळ्ळ खट्ट्याक फॉर्मुला सक्सेसफुल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मनसे कार्यकर्त्यांनी कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील फेरिवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड केली. त्यानंतर सोमवारी कल्याण-डोंबिवलीतील मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र वाडेकर यांनी स्वत: पुढाकार घेत पालिका अधिकाऱ्यांना सोबत घेऊन अनधिकृत फेरिवाल्यांवर कारवाई करणार असल्याचे अश्वासन दिले. त्यामुळे एकंदर मनसेचा खळ्ळ खट्ट्याक फॉर्मुला सक्सेसफुल ठरतोयं असं […]

मनसेचा खळ्ळ खट्ट्याक फॉर्मुला सक्सेसफुल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मनसे कार्यकर्त्यांनी कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील फेरिवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड केली.

त्यानंतर सोमवारी कल्याण-डोंबिवलीतील मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र वाडेकर यांनी स्वत: पुढाकार घेत पालिका अधिकाऱ्यांना सोबत घेऊन अनधिकृत फेरिवाल्यांवर कारवाई करणार असल्याचे अश्वासन दिले.

त्यामुळे एकंदर मनसेचा खळ्ळ खट्ट्याक फॉर्मुला सक्सेसफुल ठरतोयं असं चित्र निर्माण झाल आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number