मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी फोडली महागाईची हंडी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई राज ठाकरे यांची महाराष्ट्र नव निर्माण सेना महागाई विरोधात मैदानात उतरली आहे.   दादरमध्ये मनसे महागाईची दहीहंडी फोडली आहे.     मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी ही हंडी फोडली आहे.   भाज्यांचे दर वाढल्याने महिला संतप्त झाल्या आहेत. आर्थिक बजेट कोलमडल्याने महिला आक्रमक झाल्या असून, मनसेच्या महिला कार्यकर्त्या थेट रस्त्यावर उतरल्या आहेत.

मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी फोडली महागाईची हंडी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राज ठाकरे यांची महाराष्ट्र नव निर्माण सेना महागाई विरोधात मैदानात उतरली आहे.

 

दादरमध्ये मनसे महागाईची दहीहंडी फोडली आहे.  

 

मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी ही हंडी फोडली आहे.

 

भाज्यांचे दर वाढल्याने महिला संतप्त झाल्या आहेत. आर्थिक बजेट कोलमडल्याने महिला आक्रमक झाल्या असून, मनसेच्या महिला कार्यकर्त्या थेट रस्त्यावर उतरल्या

आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number