दादरमध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक; संदीप देशपांडेंसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मालाडमध्ये झालेल्या फेरीवाला हटाव मोहिमेत  मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर हल्ला झालाय. या हल्ल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे, नयन कदम घटनास्थळी गेले असता पोलिसांन त्यांना ताब्यात घेतलंय. यानंतर दादरमध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. फेरीवाल्यांविरोधात धडक मोहीम हाती घेत फेरीवाल्यांना हटवण्यास सुरुवात केलीय. मालाडमध्ये फेरीवाल्यांनी सुशांत माळवदे यांना […]

दादरमध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक; संदीप देशपांडेंसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मालाडमध्ये झालेल्या फेरीवाला हटाव मोहिमेत  मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर हल्ला झालाय. या हल्ल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे, नयन कदम घटनास्थळी गेले असता पोलिसांन त्यांना ताब्यात घेतलंय.

यानंतर दादरमध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. फेरीवाल्यांविरोधात धडक मोहीम हाती घेत फेरीवाल्यांना हटवण्यास सुरुवात केलीय.

मालाडमध्ये फेरीवाल्यांनी सुशांत माळवदे यांना मारहाण केलीय. यानंतर हा सर्व प्रकार घडलाय. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी मालाडला जाणार आहेत. फेरीवाल्यांच्या मारहाणीत मालवदे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number