मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना अटक…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचा कंत्राटदार आणि अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी त्यांना अटक झाली आहे. कुर्ला येथील शौचालयाच्या बांधकामात दिरंगाई होत असल्याने सोमवारी कंत्राटदार आणि अभियंत्याला मारहाण केल्याचा आरोप तुर्डे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधितांनी तक्रार दाखल केली होती. या आरोपानंतर कुर्ला पोलिसांनी […]

मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना अटक…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचा कंत्राटदार आणि अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी त्यांना अटक झाली आहे.

कुर्ला येथील शौचालयाच्या बांधकामात दिरंगाई होत असल्याने सोमवारी कंत्राटदार आणि अभियंत्याला मारहाण केल्याचा आरोप तुर्डे यांच्यावर करण्यात आला आहे.

या प्रकरणी संबंधितांनी तक्रार दाखल केली होती. या आरोपानंतर कुर्ला पोलिसांनी तुर्डे यांना अटक केली.

नगरसेवक तुर्डेंना अटक

  • मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक
  • मुंबई महापालिकेचा कंत्राटदार आणि अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी अटक
  •  कंत्राटदार आणि अभियंत्याला मारहाण केल्याचा तुर्डेंवर आरोप
  • आरोपानंतर कुर्ला पोलिसांकडून तुर्डे यांना अटक

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number