पाणी पट्टी दर वाढ झालीच पाहिजे; पुण्यात मनसे कार्यकर्त्यांनी दिल्या उलट्या घोषणा

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   पाणीपट्टी दरवाढीविरोधी आंदोलनात मनसेनं चक्क उलट्या घोषणा दिल्या आहेत. पाणी दरवाढ कमी झाली पाहिजे’ अश्या घोषणा देण्या ऐवजी ‘पाणी पट्टी दर वाढ झालीच पाहिजे’ अश्या घोषणा दिल्या आहेत. शहराच्या भागात कमी दाबाने आणि अनियमित पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.त्यातच पालिका प्रशासनाने पाणीपट्टीत दरवाढ केल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण […]

पाणी पट्टी दर वाढ झालीच पाहिजे; पुण्यात मनसे कार्यकर्त्यांनी दिल्या उलट्या घोषणा

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पाणीपट्टी दरवाढीविरोधी आंदोलनात मनसेनं चक्क उलट्या घोषणा दिल्या आहेत. पाणी दरवाढ कमी झाली पाहिजे’ अश्या घोषणा देण्या ऐवजी ‘पाणी पट्टी दर वाढ झालीच पाहिजे’ अश्या घोषणा दिल्या आहेत.

शहराच्या भागात कमी दाबाने आणि अनियमित पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.त्यातच पालिका प्रशासनाने पाणीपट्टीत दरवाढ केल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.त्यामुळे आज मनसे च्या कार्यकर्त्यांनी पाणीपुरवठा विभागासमोर आंदोलन केले,मात्र या वेळी ‘पाणी दरवाढ कमी झाली पाहिजे’ अश्या घोषणा देण्या ऐवजी ‘पाणी पट्टी दर वाढ झालीच पाहिजे’ अश्या घोषणा दिल्याने गोंधळ उडाला.त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये हस्या पिकला,या आंदोलनाचा फज्जा उडाला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number