…म्हणून दिवाळीएेवजी शिमगा साजरा करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे – खासदार राजू शेट्टी

जय महापाष्ट्र न्यूज, कोल्हापुर   भाजप-सेना सरकार कर्जमाफीच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याचं दिसून येत आहे.   त्यामुळे दिवाळीऐवजी शिमगा साजरा करण्याची वेळ सरकारनं शेतकऱ्यावर आणली आहे. अशी खरमरीत टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.   तसेच सरकारनं हा खेळखंडोबा थांबवावा अशी मागणीही त्यांनी केली. मोदींनी विदेश […]

…म्हणून दिवाळीएेवजी शिमगा साजरा करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे – खासदार राजू शेट्टी

जय महापाष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

भाजप-सेना सरकार कर्जमाफीच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याचं दिसून येत आहे.

 

त्यामुळे दिवाळीऐवजी शिमगा साजरा करण्याची वेळ सरकारनं शेतकऱ्यावर आणली आहे. अशी खरमरीत टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

 

तसेच सरकारनं हा खेळखंडोबा थांबवावा अशी मागणीही त्यांनी केली. मोदींनी विदेश दौऱ्यातील निम्मा पैसा सॅटेलाईटसाठी वापरला असता तर शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज मिळाला असता. अशी मोदींच्या दौऱ्यावरही राजू शेट्टी यांनी टीका केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number