मीरा-भाईंदर मधील भाजप नगरसेवकाच्या रिसॉर्टमधून एका दलालासह 2 मॉडेलना अटक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मीरा भाईंदर मनपातील नगरसेवकाच्या रिसॉर्टमधून एका दलालासह 2 मॉडेलना अटक करण्यात आलीय. भाजप नगरसेवक यांच्या उत्तनइथल्या सिल्वर डोर नामक रिसॉर्ट मध्ये ही कारवाई कऱण्यात आलीय. देहविक्रीचा सौदा करतेवेळी उत्तन पोलिसांनी या दलाला आणि मॉडेलला रंगे हाथ अटक केलीय. प्रियांका बल्ला आणी प्रिया तिवारी अशी या दोन मॉडेलची नाव असल्याची माहिती […]

मीरा-भाईंदर मधील भाजप नगरसेवकाच्या रिसॉर्टमधून एका दलालासह 2 मॉडेलना अटक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मीरा भाईंदर मनपातील नगरसेवकाच्या रिसॉर्टमधून एका दलालासह 2 मॉडेलना अटक करण्यात आलीय.

भाजप नगरसेवक यांच्या उत्तनइथल्या सिल्वर डोर नामक रिसॉर्ट मध्ये ही कारवाई कऱण्यात आलीय.

देहविक्रीचा सौदा करतेवेळी उत्तन पोलिसांनी या दलाला आणि मॉडेलला रंगे हाथ अटक केलीय.

प्रियांका बल्ला आणी प्रिया तिवारी अशी या दोन मॉडेलची नाव असल्याची माहिती समोर येतेय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number