मंत्रालयात दोन शिफ्टमध्ये कामकाजाचे नवीन आदेश जारी

राज्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी नवे निर्बंध लागू केले आहेत. तर मुंबईत कोरोनाच्या नियमांचे पालन होत असल्याचे मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे. दरम्यान सलग दोन दिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. दरम्यान कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंत्रालयातील कामकाजाबाबत नवे आदेश जारी करण्यात आले आहेत. मुंबईत मंत्रालयातील कामकाज दोन शिफ्टमध्ये […]

मंत्रालयात दोन शिफ्टमध्ये कामकाजाचे नवीन आदेश जारी

राज्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी नवे निर्बंध लागू केले आहेत. तर मुंबईत कोरोनाच्या नियमांचे पालन होत असल्याचे मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे. दरम्यान सलग दोन दिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. दरम्यान कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंत्रालयातील कामकाजाबाबत नवे आदेश जारी करण्यात आले आहेत.

मुंबईत मंत्रालयातील कामकाज दोन शिफ्टमध्ये होणार असल्याचा नवा आदेश जारी करण्यात आला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा निर्णय लागू करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number