ऊर्जामंत्री वीजबिल प्रश्नी बोलेचनात

चिपळूण : राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेतून चक्क पळ काढला आहे. चिपळूणच्या दौऱ्यावर आलेल्या नितीन राऊत यांना पत्रकारांनी ‘व्यापाऱ्यांना विजबिलात सूट देणार का?’ असा प्रश्न केला असता या प्रश्नानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी उत्तर न देता पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला आहे. नितीन राऊत चिपळूणच्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले असताना त्यांच्याकडून दिलासा मिळणे […]

ऊर्जामंत्री वीजबिल प्रश्नी बोलेचनात

चिपळूण : राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेतून चक्क पळ काढला आहे. चिपळूणच्या दौऱ्यावर आलेल्या नितीन राऊत यांना पत्रकारांनी ‘व्यापाऱ्यांना विजबिलात सूट देणार का?’ असा प्रश्न केला असता या प्रश्नानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी उत्तर न देता पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला आहे. नितीन राऊत चिपळूणच्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले असताना त्यांच्याकडून दिलासा मिळणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number