Homeमहाराष्ट्र परराज्यातून येणाऱ्या दुधावर बंदी घाला; एकनाथ खडसेंची विधानसभेत मागणी
परराज्यातून येणाऱ्या दुधावर बंदी घाला; एकनाथ खडसेंची विधानसभेत मागणी
जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर परप्रांतीयांच्या लोंढ्यांनंतर आता परप्रांतीय दुधाबद्दल आवाज उठवला जाऊ लागलाय. तो आज विधानसभेतही बुलंद झाला. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंनी विधानसभेत परराज्यातून येणाऱ्या दुधावर बंदीची मागणी केली आहे.