या एटीएममधून पैसे नाही तर येतंय दूध

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक नाशिकमध्ये दुधाचे पहिले वहिले एटीएम सुरू करण्यात आले आहे. हे एटीएम म्हणजे ऑटोमॅटिक टेलर मशीन नसून, एटीएम अर्थात ‘एनी टाइम मिल्क’ आहे. सध्या दोन एटीएम सुरू करण्यात आले आहे. एका एटीएम मधून गायीचं तर दुसऱ्या एटीएम मधून म्हशीचं दूध ग्राहकांना मिळत आहे. सिन्नर दूध उत्पादन संघाच्या वतीने कॉलेज रोडवर असलेल्या बॉइज […]

या एटीएममधून पैसे नाही तर येतंय दूध

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशिकमध्ये दुधाचे पहिले वहिले एटीएम सुरू करण्यात आले आहे. हे एटीएम म्हणजे ऑटोमॅटिक टेलर मशीन नसून, एटीएम अर्थात ‘एनी टाइम मिल्क’ आहे.

सध्या दोन एटीएम सुरू करण्यात आले आहे. एका एटीएम मधून गायीचं तर दुसऱ्या एटीएम मधून म्हशीचं दूध ग्राहकांना मिळत आहे.

सिन्नर दूध उत्पादन संघाच्या वतीने कॉलेज रोडवर असलेल्या बॉइज टाउन शाळेसमोर हे एटीएम सुरू करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number