जय महाराष्ट्र न्यूज, पुणे कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांना न्यायालयानं पुन्हा एकदा झटका दिलाय. या हिंसाचार प्रकरणी त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एकबोटेंना 7 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 7 तारखेला त्यांना पुन्हा न्यायालयात हजर राहवे लागणार आहे.
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांना न्यायालयानं पुन्हा एकदा झटका दिलाय. या हिंसाचार प्रकरणी त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एकबोटेंना 7 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
7 तारखेला त्यांना पुन्हा न्यायालयात हजर राहवे लागणार आहे.