Homeमहाराष्ट्र नावात सेना किंवा फौज असे शब्द असलेल्या पक्षांची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द करण्याची मागणी
नावात सेना किंवा फौज असे शब्द असलेल्या पक्षांची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द करण्याची मागणी
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. यावर काँग्रेस नेते मिलींद देवारा यांनी ट्विट करत लंकेश यांच्या हत्येच्या चौकशीची मागणी केली आहे. तर, राजकीय हिंसेचं समर्थन करणारे पक्ष आणि ज्या राजकीय पक्षांच्या नावात सेना किंवा फौज असे शब्द आहेत त्या पक्षांची मान्यताच नीवडणुक आयोगाने रद्द करावी […]
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. यावर काँग्रेस नेते मिलींद देवारा यांनी ट्विट करत लंकेश यांच्या हत्येच्या चौकशीची मागणी केली आहे.
तर, राजकीय हिंसेचं समर्थन करणारे पक्ष आणि ज्या राजकीय पक्षांच्या नावात सेना किंवा फौज असे शब्द आहेत त्या पक्षांची मान्यताच नीवडणुक आयोगाने रद्द करावी अशी मागणीही देवरा यांनी ट्विटरद्वारे केली आहे.