मध्य रेल्वेवर 5 तासांचा नाईटब्लॉक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई शुक्रवारी मध्यरात्री ते शनिवारी मध्यरात्री मध्य रेल्वेवर 5 तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. रेल्वे स्थानकावरील ब्रिजच्या स्लैबची दुरूस्ती करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. रात्री 11.43 मिनिटांपासून  सकाळी  4.30 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. ठाण्याहून सुटणाऱ्या अप स्लो ट्रॅकवरची वाहतूक ठाणे ते विक्रोळी दरम्यान फास्ट ट्रॅकवर चालवली जाणार आहे. यावेळी नाहूर आणि कांजूर […]

मध्य रेल्वेवर 5 तासांचा नाईटब्लॉक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

शुक्रवारी मध्यरात्री ते शनिवारी मध्यरात्री मध्य रेल्वेवर 5 तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. रेल्वे स्थानकावरील ब्रिजच्या स्लैबची दुरूस्ती करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. रात्री 11.43 मिनिटांपासून  सकाळी  4.30 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

ठाण्याहून सुटणाऱ्या अप स्लो ट्रॅकवरची वाहतूक ठाणे ते विक्रोळी दरम्यान फास्ट ट्रॅकवर चालवली जाणार आहे. यावेळी नाहूर आणि कांजूर मार्गावर  ट्रेन थांबणार नाही. शुक्रवारी आणि शनिवारी छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस वरून सुटणारी रात्रीची 10.38 ची आणि 11.4 मिनिटांची सीएसएमटी-ठाणे लोकल केवळ कुर्ला पर्यंत चालवली जाणार आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number