मायक्रोमॅक्सचा इव्होक ड्युअल नोट लॉंच

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   जिओ 4G फोमनुळे इतर टेलीकॉम कंपन्यांची चांगलीच कंबर कसली आहे. म्हणून स्मार्टफोन विश्वात दररोज एका नवीन फिचर फोनची भर पडतेय. तर आता यात स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्सनेदेखील सहभाग घेतला आहे.     मायक्रोमॅक्सने सर्वाधिक फिचर्स असलेला इव्होक ड्युअल नोट भारतीय बाजारपेठेत लॉंच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला […]

मायक्रोमॅक्सचा इव्होक ड्युअल नोट लॉंच

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

जिओ 4G फोमनुळे इतर टेलीकॉम कंपन्यांची चांगलीच कंबर कसली आहे. म्हणून स्मार्टफोन विश्वात दररोज एका नवीन फिचर फोनची

भर पडतेय. तर आता यात स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्सनेदेखील सहभाग घेतला आहे.

 

 

मायक्रोमॅक्सने सर्वाधिक फिचर्स असलेला इव्होक ड्युअल नोट भारतीय बाजारपेठेत लॉंच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर

कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत 9,999 इतकी ठेवण्यात आली आहे. 5.5 इंच स्क्रीन असलेल्या या स्मार्टफोनला अँड्रॉईड 7.0

नॉगट सिस्टम देण्यात आली आहे.

 

 

कंपनीने या फोनवर 11 हजार रुपयांची एक्स्चेंज ऑफरही ठेवली आहे. इव्होक ड्युअल नोट हा गोल्ड आणि पर्शिअन ब्लू या 2

व्हेरिअंटमध्ये  22 ऑगस्टपासून फ्लिपकार्डवर विक्रीसाठी उपल्बध आसणार आहे.

 

इव्होक ड्युअल नोटचे फीचर्स :

 

  मीडिया टेक ऑक्टाकोर प्रोसेसर

  5.5  इंच आकाराची स्क्रीन

  3जीबी आणि 4जीबी रॅम

  13  रिअर कॅमेरा तर 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा

  32जीबी आणि 64जीबी इंटर्नल स्टोरेज

  3000mAh बॅटरी

  गोल्ड आणि पर्शिअन ब्लू व्हेरीअंट कलर

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number