वृत्तसंस्था, मुंबई
6GB रॅम;128GB इंटर्नल मेमरी असलेला जबरदस्त फोन शाओमीने भारतात लाँच केला आहे.
MI Mix 2 असे या फोनचे नाव असून, हा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. कंपनीचा या वर्षातील हा पहिलाच फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे.
या फोनची किंमत 35 हजार रुपये ठेवण्यात आली असून फ्लिपकार्ट आणि Mi.com वर हा फोन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात खरेदी करता येणार आहे.
MI Mix 2 चे बेस्ट फीचर्स
– 5.99 इंच आकाराची क्वाडएचडी स्क्रीन
– 6GB रॅम
– 128GB इंटर्नल स्टोरेज
– स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर
– 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा (सोनी आयएमएक्स 386 सेंसर)ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन
– 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा (फेशियल रिकॉग्निशन)3400mAh क्षमतेची बॅट