मुंबईत लवकरच म्हाडाच्या 800 घरांसाठी लॉटरी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   घर घेण्याऱ्यांसाठी म्हाडाकडून एक खुशखबर आहे. मुंबईत म्हाडाच्या सुमारे 800 घरांची लॉटरी लवकरच काढण्यात येणार आहे.   याची प्रक्रिया जून अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. तर, जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात म्हाडाच्या 800 घरांसाठी जाहिरात निघेल.   म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी ही माहिती दिली. दरवर्षी 31 मेपर्यंत […]

मुंबईत लवकरच म्हाडाच्या 800 घरांसाठी लॉटरी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

घर घेण्याऱ्यांसाठी म्हाडाकडून एक खुशखबर आहे. मुंबईत म्हाडाच्या सुमारे 800 घरांची लॉटरी लवकरच काढण्यात येणार आहे.

 

याची प्रक्रिया जून अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. तर, जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात म्हाडाच्या 800 घरांसाठी जाहिरात निघेल.

 

म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी ही माहिती दिली. दरवर्षी 31 मेपर्यंत म्हाडाच्या घरांची लॉटरी निघते.

 

पण, यंदा मे उलटून गेला तरी लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध झाली नव्हती. पण, या चर्चांना आता फुलस्टॉप मिळाला आहे.

 

यंदा पवई, चारकोप, विक्रोळी, कांदिवली, गोरेगाव, सायन, मानखुर्द आणि मुलुंड या भागातल्या घरांसाठी लॉटरी निघणार असल्याची चर्चा आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number