Homeमहाराष्ट्र नियंत्रण सुटल्याने महाकाय जहाजाची बंदराला धडक
नियंत्रण सुटल्याने महाकाय जहाजाची बंदराला धडक
वृत्तसंस्था, मुबंई नियंत्रण सुटल्याने एका महाकाय जहाजाने थेट बंदरालाच धडक दिल्याची धक्कादायक घटना घडलीय. मॅक्सिको जवळच्या होंडूरास बेटावरील बंदरावर ही घटना घडलीय. अपघातेवेळी 65 हजार टनाचं हे जहाज प्रवाशांनी भरलं होतं. या अपघातात कोणीही जखमी झालं नसलं तरी बंदराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.