कमीत कमी आवाजात बांधकाम करावं; न्यायालयानं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला बजावलं

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या रात्रीच्या कामावरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास तीन दिवसांपुरती शिथिल केली आहे. ‘मेट्रो-३’च्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गावर उत्खननातून निघालेल्या माती आणि खडीची वाहतूक रात्री दहा ते पहाटे 1 वाजेपर्यंत अवजड वाहनांद्वारे करण्याची मुभा न्यायालयानं दिलीये. मात्र, त्याचवेळी ही कामं कमीत कमी आवाजात करण्याच्या हमीचं पालन करा, असंही न्यायालयानं मुंबई […]

कमीत कमी आवाजात बांधकाम करावं; न्यायालयानं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला बजावलं

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या रात्रीच्या कामावरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास तीन दिवसांपुरती शिथिल केली आहे.

‘मेट्रो-३’च्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गावर उत्खननातून निघालेल्या माती आणि खडीची वाहतूक रात्री दहा ते पहाटे 1 वाजेपर्यंत अवजड वाहनांद्वारे करण्याची मुभा न्यायालयानं दिलीये.

मात्र, त्याचवेळी ही कामं कमीत कमी आवाजात करण्याच्या हमीचं पालन करा, असंही न्यायालयानं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला बजावलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number