Homeमहाराष्ट्र कमीत कमी आवाजात बांधकाम करावं; न्यायालयानं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला बजावलं
कमीत कमी आवाजात बांधकाम करावं; न्यायालयानं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला बजावलं
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या रात्रीच्या कामावरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास तीन दिवसांपुरती शिथिल केली आहे. ‘मेट्रो-३’च्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गावर उत्खननातून निघालेल्या माती आणि खडीची वाहतूक रात्री दहा ते पहाटे 1 वाजेपर्यंत अवजड वाहनांद्वारे करण्याची मुभा न्यायालयानं दिलीये. मात्र, त्याचवेळी ही कामं कमीत कमी आवाजात करण्याच्या हमीचं पालन करा, असंही न्यायालयानं मुंबई […]
‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या रात्रीच्या कामावरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास तीन दिवसांपुरती शिथिल केली आहे.
‘मेट्रो-३’च्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गावर उत्खननातून निघालेल्या माती आणि खडीची वाहतूक रात्री दहा ते पहाटे 1 वाजेपर्यंत अवजड वाहनांद्वारे करण्याची मुभा न्यायालयानं दिलीये.
मात्र, त्याचवेळी ही कामं कमीत कमी आवाजात करण्याच्या हमीचं पालन करा, असंही न्यायालयानं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला बजावलंय.