तिथून बेस्ट बस क्रॉस झाली अन्…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई गोरेगाव मेट्रोचं काम सुरू असतांना काही भाग कोसळल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली आहे. या अपघातात एक कामगार जखमी झाला आहे. बेस्ट बस क्रॉस झाल्यानंतर हा अपघात घडल्याने  मोठा अपघात टळला आहे. आणि नागरिकांचे प्राण बचावले आहे. या अपघातामुळे काही काळ सर्व्हिस रोड बंद राहणार आहे.

तिथून बेस्ट बस क्रॉस झाली अन्…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

गोरेगाव मेट्रोचं काम सुरू असतांना काही भाग कोसळल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली आहे.

या अपघातात एक कामगार जखमी झाला आहे.

बेस्ट बस क्रॉस झाल्यानंतर हा अपघात घडल्याने  मोठा अपघात टळला आहे. आणि नागरिकांचे प्राण बचावले आहे. या अपघातामुळे काही काळ सर्व्हिस रोड बंद राहणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number