Homeमहाराष्ट्र ‘मेट्रो 3’साठी राजकीय पक्षांच्या कार्यालयांची वीज तोडली
‘मेट्रो 3’साठी राजकीय पक्षांच्या कार्यालयांची वीज तोडली
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मेट्रो 3 च्या कामाला सध्या वेग आला आहे. मात्र यात अनेक राजकीय पक्षांच्या कार्यालयावर हातोडा ही पडला आहे. सध्या मुंबईत मेट्रोच काम सुरु आहे. यामुळे राजकीय पक्षांच्या कार्यालयातील वीज बंद करण्यात आली आहे तर अनेक शासकीय कार्यालये तोडली गेली आहेत.