सांगली महापालिका सभेत प्रचंड गोंधळ

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली विकासकामांच्या फाईली अडवल्या जाताहेत, असा आरोप करत नगरसेवकांनी महापालिका सभेत गोंधळ घातला. यावेळी नगरसेवकांनी महापौरांच्या पीठासनाकडे धाव घेऊन तिथेच ठिय्या आंदोलन केले. विकासकामांच्या फाईली मार्गी लागत नाहीत तोपर्यंत महासभा तहकूब करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली. आंदोलनकर्त्यांत महिला नगरसेवकांचाही समावेश असल्याने महापौरांनी याची दखल घ्यावी लागली. आणि अखेर महापौरांनी […]

सांगली महापालिका सभेत प्रचंड गोंधळ

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

विकासकामांच्या फाईली अडवल्या जाताहेत, असा आरोप करत नगरसेवकांनी महापालिका सभेत गोंधळ घातला. यावेळी नगरसेवकांनी महापौरांच्या पीठासनाकडे धाव घेऊन तिथेच ठिय्या आंदोलन केले. विकासकामांच्या फाईली मार्गी लागत नाहीत तोपर्यंत महासभा तहकूब करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली.

आंदोलनकर्त्यांत महिला नगरसेवकांचाही समावेश असल्याने महापौरांनी याची दखल घ्यावी लागली. आणि अखेर महापौरांनी महासभा सोमवार पर्यंत तहकूब करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number