J&Kमधील कलम हटवल्यामुळे नेटकऱ्यांनी केले कौतुक; मिम्स व्हायरल

मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 आणि 35 ए हटवल्यानंतर विरोधकांनी घणाघाती टीका केली. विरोधकांची टीका सुरू असतानाच सोशल मीडियावर अनेक मिम्स तयार करण्यात आले आहे. नेटकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करत अनेक मिम्स तयार केले आहेत. विशेष म्हणजे अमित शाहांनी राज्यसभेत ज्या पद्धतीने प्रस्ताव मांडला त्याचे नेटकऱ्यांनी चांगले कौतुक केले आहे. त्यासंदर्भातले काही मिम्स सोशल मीडियावर […]

J&Kमधील कलम हटवल्यामुळे नेटकऱ्यांनी केले कौतुक; मिम्स व्हायरल

मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 आणि 35 ए हटवल्यानंतर विरोधकांनी घणाघाती टीका केली. विरोधकांची टीका सुरू असतानाच सोशल मीडियावर अनेक मिम्स तयार करण्यात आले आहे. नेटकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करत अनेक मिम्स तयार केले आहेत. विशेष म्हणजे अमित शाहांनी राज्यसभेत ज्या पद्धतीने प्रस्ताव मांडला त्याचे नेटकऱ्यांनी चांगले कौतुक केले आहे. त्यासंदर्भातले काही मिम्स सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number