Homeमहाराष्ट्र ...तर काश्मीरमध्ये तिरंगा फडकवायला कोणीही नसेल मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचे वक्तव्य
…तर काश्मीरमध्ये तिरंगा फडकवायला कोणीही नसेल – मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचे वक्तव्य
वृत्तसंस्था, नवी दिल्ली जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 हटवलं, तर तिरंगा फडकवायला काश्मीरमध्ये कोणीही नसेल, असं वक्तव्य मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केलं. याशिवाय सध्या कलम 35A बाबत कोर्टात वाद-विवाद सुरु आहे. मात्र त्यामध्येही छेडछाड झाली, तर ते खपवून घेणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. मुफ्ती यांच्या या वक्तव्यामुळे नवा […]
जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 हटवलं, तर तिरंगा फडकवायला काश्मीरमध्ये कोणीही नसेल, असं वक्तव्य मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केलं.
याशिवाय सध्या कलम 35A बाबत कोर्टात वाद-विवाद सुरु आहे. मात्र त्यामध्येही छेडछाड झाली, तर ते खपवून घेणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
मुफ्ती यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत.
जर विशेष दर्जा मिळाला नसता तर जम्मू काश्मीर राज्यच नसतं असंही मुफ्तींनी म्हटलं.