रेल्वेच्या तिनही मार्गावर आज जंबो मेगा ब्लॉक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   रेल्वेच्या तिनही मार्गावर आद जंबो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.  रेल्वे रुळांच्या दुस्तीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गासोबत, हार्बर मार्गावरही मेगा ब्लॉक असणार आहे.   मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याणच्या धिम्या मार्गावर 11.20 ते 04.20 दरम्यान मेगा ब्लॉक असेल. यावेळी मुलुंड स्थानकातून सुटणाऱ्या सर्व स्लो आणि सेमी फास्ट   लोकल मुलुंड आणि […]

रेल्वेच्या तिनही मार्गावर आज जंबो मेगा ब्लॉक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

रेल्वेच्या तिनही मार्गावर आद जंबो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.  रेल्वे रुळांच्या दुस्तीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गासोबत, हार्बर मार्गावरही मेगा ब्लॉक

असणार आहे.

 

मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याणच्या धिम्या मार्गावर 11.20 ते 04.20 दरम्यान मेगा ब्लॉक असेल. यावेळी मुलुंड स्थानकातून सुटणाऱ्या सर्व स्लो आणि सेमी फास्ट

 

लोकल मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान ठाणे, दिवा आणि डोंबिवली स्थानकांवर थांबतील आणि जलद मार्गावर वळवण्यात येतील.

 

कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्टेशनवरील लोकल धीम्या सुटणार नाहीत. तर, हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक आहे.

 

हार्बर मार्गावर पनवेल ,बेलापूर, वाशी ते सीएसटी लोकल 10.35 ते 3.37 या वेळेत आणि पनवेल , बेलापूर , वाशी मार्गावरील अप हार्बर मार्गावरील लोकल सकाळी

10.20 ते 3.48 वाजेपर्यंत बंद राहतील.

 

सीएसटी-कुर्ला आणि वाशी-पनवेलसाठी खास लोकल या लोकल ब्लॉक काळात धावणार आहेत.तर, पश्चिन मार्गावर भाईदर ते वसई रोड दरम्यान 11 ते 03 पर्यंत मेगा

ब्लॉक असणार आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number