मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर आज सकाळी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे-कल्याण फास्ट मार्गावर सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 पर्यंत ब्लॉक असेल. सीएसएमटीहून सुटणाऱ्या आणि सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या लोकल स. 11 ते सायं. 5 वेळेत किमान 10 मिनिटे उशिराने धावतील. हार्बरवर कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 […]

मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर आज सकाळी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे-कल्याण फास्ट मार्गावर सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 पर्यंत ब्लॉक असेल.

सीएसएमटीहून सुटणाऱ्या आणि सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या लोकल स. 11 ते सायं. 5 वेळेत किमान 10 मिनिटे उशिराने धावतील.

हार्बरवर कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी  4.10 या वेळेत ब्लॉक आहे.

सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर/वाशी मार्गावर सकाळी 10.34 ते दुपारी 3.39 आणि पनवेल/बेलापूर/वाशी ते सीएसएमटी मार्गावर सकाळी 10.20 ते दुपारी 3.30 वेळेत सेवा खंडीत राहणाराय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number