औषधविक्रेत्यांच्या देशव्यापी संपात फूट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   औषधविक्रेत्यांच्या देशव्यापी संपात फूट पडली आहे. महाराष्ट्रातले सुमारे 25 हजार औषध विक्रेते या संपात सहभागी होणार नाहीत.   महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मास्टिस्टनं संपाला विरोध केला आहे. ई-पोर्टल आणि ऑनलाईन फार्मसीविरोधात 30 मे रोजी औषध विक्रेते संपावर जाणार आहेत.

औषधविक्रेत्यांच्या देशव्यापी संपात फूट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

औषधविक्रेत्यांच्या देशव्यापी संपात फूट पडली आहे. महाराष्ट्रातले सुमारे 25 हजार औषध विक्रेते या संपात सहभागी होणार नाहीत.

 

महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मास्टिस्टनं संपाला विरोध केला आहे. ई-पोर्टल आणि ऑनलाईन फार्मसीविरोधात 30 मे रोजी औषध विक्रेते संपावर जाणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number