मध्य रेल्वेच्या “मेधा” लोकल धावणार पश्चिम रेल्वेच्या मार्गावर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई      पश्चिम रेल्वेवर संपूर्णतः भारतीय बनावटीची मेधा लोकल लवकरच सेवेत येणार आहेत.  या 13 लोकल सुरुवातीला मध्य रेल्वेच्या ताफ्यात येणार होत्या. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे त्या आता पश्चिम रेल्वेवर चालविण्यात येतील. हार्बर रेल्वेस त्या बदल्यात पश्चिम रेल्वेच्या ताफ्यातील 13 बम्बार्डियर लोकल पुरविण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेच्या “मेधा” लोकल धावणार पश्चिम रेल्वेच्या मार्गावर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   

 

पश्चिम रेल्वेवर संपूर्णतः भारतीय बनावटीची मेधा लोकल लवकरच सेवेत येणार आहेत. 

या 13 लोकल सुरुवातीला मध्य रेल्वेच्या ताफ्यात येणार होत्या. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे त्या आता पश्चिम रेल्वेवर चालविण्यात येतील.

हार्बर रेल्वेस त्या बदल्यात पश्चिम रेल्वेच्या ताफ्यातील 13 बम्बार्डियर लोकल पुरविण्यात येणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number