माझगाव डॉकचे कर्मचारी आंदोलनावर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   भारतीय बनावटीच्या पाणबुडी व युद्धनौका तयार करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या माझगाव गोदीतील 27 कामगारांना निलंबित करण्यात आल्याने सुमारे पाच हजार कामगारांनी बुधवारपासून धर्मराज्य कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू केलंय.   कायमस्वरूपी नोकरी व पगारवाढीच्या समितीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी या कामगारांनी उपोषण पुकारलंय. या गोदीत बांधलेल्या आयएनएस कलवरी या पाणबुडीचे […]

माझगाव डॉकचे कर्मचारी आंदोलनावर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

भारतीय बनावटीच्या पाणबुडी व युद्धनौका तयार करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या माझगाव गोदीतील 27 कामगारांना निलंबित करण्यात आल्याने सुमारे पाच हजार कामगारांनी बुधवारपासून धर्मराज्य कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू केलंय.

 

कायमस्वरूपी नोकरी व पगारवाढीच्या समितीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी या कामगारांनी उपोषण पुकारलंय. या गोदीत बांधलेल्या आयएनएस कलवरी या पाणबुडीचे  गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रार्पण होतंय. या पार्श्वभूमीवर या आंदोलनाला महत्त्व आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number