फेरीवाले हटाव प्रकरणानंतर मुंबईच्या महापौरांचा मनसेला टोला

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे   ठाणे स्टेशनवरील फेरीवाले हटाव प्रकरणानंतर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी यावर आपली भूमिका मांडलीय. काही राजकीय पक्ष फेरीवाल्यांना मारहाण करून मराठी माणसाचे राजकारण करत असल्याची टिका मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली.

फेरीवाले हटाव प्रकरणानंतर मुंबईच्या महापौरांचा मनसेला टोला

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

 

ठाणे स्टेशनवरील फेरीवाले हटाव प्रकरणानंतर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी यावर आपली भूमिका मांडलीय.

काही राजकीय पक्ष फेरीवाल्यांना मारहाण करून मराठी माणसाचे राजकारण करत असल्याची टिका मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number