प्रशासनाकडून जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन

१३ मे २०२४ रोजी सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.<br/>चौथ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील ३ मतदारसंघात सोमवारी मतदान पार पडणार आहे.

प्रशासनाकडून जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन

पुणे, १२ मे २०२४, प्रतिनिधी : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीला सुरू आहे. राज्यात लोकसभा निवडणुक संपण्याचा मार्गावर आहे. १३ मे २०२४ रोजी सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. चौथ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील ३ मतदारसंघात सोमवारी मतदान पार पडणार आहे. पुण्यातील पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान पार पडणार आहे. बारामती मतदारसंघात झालेल्या मतदानात २ हजार मतदान केंद्रावर ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाल्याचे आढळून आले. त्यामुळे प्रशासनाने जास्तीत जास्त नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number