‘मौत का कुआँ’मध्ये स्टंट करताना तरुणीचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण   जत्रेत ‘मौत का कुआँ’मध्ये स्टंट करत असताना एका तरुणीचा भीषण अपघात झाल्याचे नुकतंच समोर आले.   कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळील जत्रेत ही घटना घडली. मौत का कुआँ मधील गाडीने मुलीला चिरडलं अशी क्लिप सध्या व्हायरल झालीये.   कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली. शिवानी अस या मुलीचं नाव आहे.   […]

‘मौत का कुआँ’मध्ये  स्टंट करताना तरुणीचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण

 

जत्रेत ‘मौत का कुआँ’मध्ये स्टंट करत असताना एका तरुणीचा भीषण अपघात झाल्याचे नुकतंच समोर आले.

 

कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळील जत्रेत ही घटना घडली. मौत का कुआँ मधील गाडीने मुलीला चिरडलं अशी क्लिप सध्या व्हायरल झालीये.

 

कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली. शिवानी अस या मुलीचं नाव आहे.

 

या दुर्घटनेनंतर शिवानीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या तिच्यावर कल्याण नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number