शिवसेना शाखाप्रमुखांचा वाद ‘मातोश्री’वर पोहोचला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुंबईच्या वरळीतील शिवसेना शाखाप्रमुखांचा वाद ‘मातोश्री’वर पोहोचला आहे. उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करून या वादावर तोडगा निघणार आहे. मंगळवारी शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर आणि माजी शाखाप्रमुख राजेश कुसळे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. वरळीतील प्रभाग क्रमांक 199 मधील शाखाप्रमुखपदावरून हा वाद झाला होतो. त्यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी मातोश्रीवर बैठक होणार आहे.  

शिवसेना शाखाप्रमुखांचा वाद ‘मातोश्री’वर पोहोचला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईच्या वरळीतील शिवसेना शाखाप्रमुखांचा वाद ‘मातोश्री’वर पोहोचला आहे. उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करून या वादावर तोडगा निघणार आहे.

मंगळवारी शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर आणि माजी शाखाप्रमुख राजेश कुसळे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली.

वरळीतील प्रभाग क्रमांक 199 मधील शाखाप्रमुखपदावरून हा वाद झाला होतो. त्यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी मातोश्रीवर बैठक होणार आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number