Homeमहाराष्ट्र मातोश्रीवर शिवसेनेची गोपनीय बैठक सुरु; बैठकीआधी सर्वांचे मोबाईल काढून घेतले
मातोश्रीवर शिवसेनेची गोपनीय बैठक सुरु; बैठकीआधी सर्वांचे मोबाईल काढून घेतले
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मातोश्रीवर शिवसेनेची गोपनीय बैठक सुरु आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी ही बैठक बोलावली आहे. शिवसेनेचे खासदार, आमदार, विभागप्रमुख बैठकीला हजर आहेत. बैठकीआधी सर्वांचे मोबाईल काढून घेण्यात आले. शिवसेना बैठकीत काय निर्णय घेणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.